संस्थेची पार्श्वभूमी
ग्रामीण जनसेवा शिक्षण संस्था संचलित परिवर्तन व्यसनमुक्ती उपचार केंद्राची सुरुवात 2001 साली झाली. धुळे, नंदुरबार, जळगाव जिल्हयात व्यसनाधीनतेची समस्या लक्षात घेवुन संस्थेने सन 2001 पासुन व्यसनाने त्रस्त असलेल्या व्यसनी लोकंाना व त्यांच्या परिवाराला आर्थिक, शारीरिक,कौटुंबिक, मानसिक, आजाराच्या समस्येतुन बाहेर पडण्यासाठी व त्यांच्या आयुष्यात ख-या अर्थाने परिवर्तन घडवुन आणण्यासाठी परिवर्तन व्यसनमुक्ती केंद्राची स्थापना करण्यात आली. अगणित लोकांच्या शुभेच्छा सदिच्छा आणि आर्शिवाद यांची शिदोरी सदैव सोबत घेवुन आजवर व्यसनमुक्तीचे कार्यै सुरु आहे.
धुळे तथा जवळच्या जिल्हयामध्ये परिवर्तन व्यसनमुक्ती केंद्रामुळे व्यसनाधीन रुग्णांना लाभ झाला. कारण सदर रुग्णांना उपचारासाठी जिल्हयाच्या बाहेर जावे लागत होते. त्यामुळे संस्थेने 2001 पासुन व्यसनमुक्ती केंदाची स्थापना करुन आतापर्यंत जवळ जवळ 4500 रुग्णांना त्याचा लाभ झाला आहे
आम्ही पुरवतो सर्वोत्तम सेवा व सुविधा





परिवर्तन व्यसनमुक्ती केंद्र,धुळे
व्यसनाधिनता हा एक मानसिक आजार आहे. व्यसनी व्यक्तीला त्याचा आजार समजावून सांगून, यांच्या अडचणी समजून घेऊन त्यांना व्यसन सोडायची प्रेरणा ग्रामीण जनसेवा शिक्षण संस्था संचलित परिवर्तन व्यसनमुक्ती केंद्रामध्ये दिले जाते.
ग्रामीण जनसेवा शिक्षण संस्था संचलित परिवर्तन व् व्यसनमुक्ती केंद्र मध्ये रुग्णांची काळजी घेण्यासोबतच त्यांच्यासाठी वेगवेगळे उपक्रम घेतले जातात. येथे आपल्याला प्रत्येक रुग्ण हा स्वतःला स्वतंत्र व सुरक्षित समजतो.
> व्यसन या विषयावर भाषण > व्यसन या विषयावर निबंध स्पर्धा > हेल्थ कॅम्पस.
केंद्रामधुन बरे होऊन गेलेल्या रुग्णांचे मनोगत
अनुभवी कर्मचारी
केंद्रातील सर्व कर्मचाऱ्यांना वेळोवेळी प्रशिक्षण दिले जाते. येथील सर्व कर्मचारी हे अनुभवी, हुशार, रुग्णांची मनापासून काळजी घेणारे तसेच तत्परतेने रुग्णांच्या अडचणी सोडवणारे आहेत
२४/७ रुग्णसेवा
परिवर्तन व्यसनमुक्ती उपचार केंद्र,धुळे
हे २४/७ रुग्णांना सेवा देण्यास तत्पर आहे
वैद्यकीय तपासणी
केंद्रामध्ये प्रवेश घेतलेल्या रुग्णांची वेळोवेळी
वैद्यकीय तपासणी केली जाते.यामध्ये त्यांचे
एचबी,बीपी,शुगर इ.वेगवेगळ्या तपासण्या
तज्ञ डॉक्टरांकडून केल्या जातात
सुरक्षेची व्यवस्था
केंद्रातील रुग्णांच्या सुरक्षतेची विशेष
काळजी केंद्रामध्ये घेतली जाते.
संपर्क क्रमांक:-
Message Us / Call Us
(9422287445 / 9371181188 )
Office Location
परिवर्तन व्यसनमुक्ती केंद्र,
प्लॉट नं. ३०, गायत्री नगर दत्त मंदिर चौक,
देवपूर धुळे-424005