प्रश्नावली
आपले प्रशन आमचे उतेरे..
प्रश्नावली
व्यसनाधीनते मध्ये काय उपचार केले जातात ?
”उत्तर->”
सदरहू कालावधीत रुग्णाच्या शारीरिक अवस्थेत सूक्ष्म पण चांगले बदल करत असतानाच त्यास समुपदेशनासाठी Counselling जोड दिली जाते. समुपदेशनात अयोग्य व योग्य विचार, योग्य व योग्य वर्तन, भावनांचे नियमन इत्यादी गोष्टींवर भर दिला जातो.
समुपदेशनात स्वतःची व कुटुंबाची काळजी कशी घ्यायची, आपले सामाजिक स्वास्थ्य कसे सुधरायचे, आपल्या होणाऱ्या चांगल्या परिवर्तनास कसे सामोरे जायचे व आपल्यामधील होणारा सुयोग्य बदल कसा टिकवायचा याबाबत मार्गदर्शन केले जाते.
व्यसनमुक्ती केंद्रामध्ये उपचार कसे केले जाते ?
”उत्तर->”
आमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन काय आहे ?
”उत्तर->”
बहुतांशी वेळेला व्यसनमुक्ती केंद्राकडे बघण्याचा दृष्टिकोन म्हणजे फक्त व्यसनी व्यक्तीला व्यसनमुक्त करायची जागा एवढाच असतो. पण जीवन-रेखा त्याही पलीकडे जाऊन व्यसनी व्यक्तीला व्यसनी पदार्थांपासून दूर ठेवण्याबरोबरच, त्याला स्वतःच्या चांगल्या व योग्य गुणांची ओळख करून द्यायचा प्रयत्न करते. समाजात त्याचे स्थान पुन्हा सबख करून देण्यास मदत करते.
जीवन रेखा व्यसनमुक्ती केंद्र, व्यसनी व्यक्तीचे उध्वस्त कुटुंब पुन्हा सावरण्यास पूर्णतः मदत करते. आमची लढाई व्यसनी व्यक्तीशी नाही तर व्यसनाशी आहे, असे मानून व्यसनी व्यक्तीच्या पूर्ण कुटुंबात कोणत्याही प्रसंगात समर्थपणे सामोरे जाण्यास जीवन-रेखा व्यसनमुक्ती केंद्र मार्गदर्शन करते.
केंद्रात वास्तव्य का आवश्यक आहे ?
”उत्तर->”
हजारो इतर व्यक्तींप्रमाणे तुमच्या कुटुंबातील व्यसनी व्यक्तीही स्वःताच्या व्यसनमुक्त राहण्याच्या प्रामाणिक इच्छेने, कुटूंबाच्या भावनिक आधाराने व व्यसनमुक्ती केंद्रातील योग्य उपचाराने पुन्हा नवं आनंदी जीवन जगू शकते.
व्यसनी व्यक्ती नॉर्मल जगू शकतो का ?
”उत्तर->”
बहुतांशी वेळेला व्यसनमुक्ती केंद्राकडे बघण्याचा दृष्टिकोन म्हणजे फक्त व्यसनी व्यक्तीला व्यसनमुक्त करायची जागा एवढाच असतो. पण मदर तेरेसा व्यसनमुक्ती केंद्र त्याही पलीकडे जाऊन व्यसनी व्यक्तीला व्यसनी पदार्थांपासून दूर ठेवण्याबरोबरच, त्याला स्वतःच्या चांगल्या व योग्य गुणांची ओळख करून द्यायचा प्रयत्न करते. समाजात त्याचे स्थान पुन्हा सबख करून देण्यास मदत करते. व्यसनमुक्ती केंद्र, व्यसनी व्यक्तीचे उध्वस्त कुटुंब पुन्हा सावरण्यास पूर्णतः मदत करते. आमची लढाई व्यसनी व्यक्तीशी नाही तर व्यसनाशी आहे, असे मानून व्यसनी व्यक्तीच्या पूर्ण कुटुंबात कोणत्याही प्रसंगात समर्थपणे सामोरे जाण्यास व्यसनमुक्ती केंद्र मार्गदर्शन करते.
Office Location
परिवर्तन व्यसनमुक्ती केंद्र ,
प्लॉट नं. ३०, गायत्री नगर दत्त मंदिर चौक,
देवपूर धुळे-424005