परिवर्तन व्यसनमुक्ती केंद्र

धुळे

व्यसनाधिनता हा एक मानसिक आजार आहे. व्यसनी व्यक्तीला त्याचा आजार समजावून सांगून, यांच्या अडचणी समजून घेऊन त्यांना व्यसन सोडायची प्रेरणा ग्रामीण जनसेवा शिक्षण संस्था संचलित परिवर्तन व्यसनमुक्ती केंद्रामध्ये दिले जाते

 We Take a Great Amount of Pride in What We Do

ग्रामीण जनसेवा शिक्षण संस्था याच्या अंतर्गत “परिवर्तन व्यसनमुक्त केंद्र ,धुळे” हे गेली 20 वर्षे धुळे जिल्हात कार्यरत आहे. ३० बेडची सुविधा असलेले हे व्यसनमुक्ती केंद्र व्यसनमुक्ती सोबतच रुग्णांच्या पुनर्वसनासाठी सुद्धा प्रयत्न करते.
या केंद्रांमध्ये दारूचे, गांजाचे तसेच ताडीचे व्यसन असलेले रुग्ण हे ग्रामीण तसेच शहरी भागातील असतात. या केंद्रामध्ये रुग्णांना समुपदेशन करून, त्यांच्यात जागरूकता निर्माण करून, त्यांच्या अडचणी वर सल्ला देऊन आणि औषधोपचाराने त्यांना व्यसनमुक्त केले जाते.
ग्रामीण जनसेवा शिक्षण संस्था संचलित मंडळ याच्या अंतर्गत रुग्णांच्या घरी तसेच त्यांच्या परिसरात वेगवेगळे कार्यक्रम घेतले जाता

  • व्यसन या विषयावर भाषण
  • व्यसन या विषयावर निबंध स्पर्धा
  • व्यसन या विषयावर पोस्टर
  • व्यसन या विषयावर पथनाट्य
  • हेल्थ कॅम्पस
  • एड्स अवेअरनेस कॅम्प इत्यादी.

OUR TEAM

Dr.Manjeet Sisode
 Medical Officer

Office Location

परिवर्तन व्यसनमुक्ती केंद्र,

प्लॉट नं. ३०, गायत्री नगर दत्त मंदिर चौक,

देवपूर धुळे-424005

Call Us

9422287445 / 9371181188